l Current affairs in marathi 2023 | चालू घडामोडी 2023

Recents in Beach

Current affairs in marathi 2023 | चालू घडामोडी 2023

 

Current affairs in marathi 2023 | Current affairs in marathi 2023 pdf download | Current affairs 2023 in marathi questions and answers




  मित्रांनो नुकतीच महाराष्ट्र सरकारने मोठ्या प्रमाणात पदभरतीची घोषणा केलेली आहे, आणि याच परीक्षेच्या तयारीला आता लाखो विद्यार्थी लागलेली आहेत, ठराविक सिल्याबस कव्हर करणे विद्यार्थ्यांना भलेही सोप्प वाटत असेल, पण त्याच अभ्यासक्रमामध्ये काही असा सुद्धा भाग असतो, ज्याचा आवाका घेणं खूप कठीण असतं तो म्हणजे "Current affairs"  चालू घडामोडी चा भाग, तर मित्रांनो या समस्येवर मात म्हणून आपण आमच्या या ब्लॉग वरती, Current affairs in marathi 2023, हा उपक्रम राबवत आहो. याचा फायदा नक्कीच विद्यार्थी मित्रांना होणार आहे.

Current affairs in marathi 2023 | चालू घडामोडी 2023 | Current affairs 2023 in marathi questions and answers

  1. ‌ जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण बनले आहे - बर्नार्ड अर्नोल्ड

  2. ‌ महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्य पदी अलीकडे कोणाची नियुक्ती करण्यात आली - डॉ. दिलीप पांढरपट्टे

  3. ‌ शैलेश पाठक यांची कोणत्या संस्थेच्या सरचिटणीस पदी निवड झाली  - फिक्की

  4. ‌ नॅशनल जिओग्राफिक ची फोटो ऑफ द इयर 2023 स्पर्धा कोणी जिंकली - कार्तिक सुब्रमण्यम डान्स ऑफ द ईगल या फोटोने

  5. ‌ प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो चे महासंचालक कोण आहेत - राजेश मल्होत्रा

  6. ‌ खुशबू सुंदर यांची कोणत्या आयोगाच्या सदस्य पदी निवड झाली - राष्ट्रीय महिला आयोग

  7. ‌ आंतरराष्ट्रीय बौद्धिक संपदा निर्देशकात सध्या भारताचा कितवा क्रमांक लागतो - 42 वा

  8. ‌ 2023 च्या आंतरराष्ट्रीय महिला दिवसाची थीम काय आहे - संशोधन आणि तंत्रज्ञानाचा वापर लिंगभाव समानतेसाठी

  9. ‌ महाराष्ट्रातील 100% नागरीकरण झालेले तालुके कोणते - ठाणे पुणे उल्हासनगर नागपूर

  10. ‌ महाराष्ट्रातील शंभर टक्के नागरिकरण झालेले जिल्हे कोणते - मुंबई शहर व मुंबई उपनगर

  11. ‌ भारत पहिले विदेशी विश्वविद्यालय कोणत्या देशात स्थापन करणार आहे - ऑस्ट्रेलिया

  12. ‌ 2023 च्या शून्य भेदभाव दिवसाचे थीम काय आहे = सेव लाइफ - डाक्रिमिन लाईज

  13. ‌ मॅन होलची सफाई करण्यासाठी बंडीकुट रोबोट लाँच करणारे देशातील पहिले राज्य कोणते - केरळ

  14. ‌ युकेमधील जीवनगौरव पुरस्कार 2023 कोणाला मिळाला - माजी प्रंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग

  15. ‌ आंतरराष्ट्रीय मातृभाषा पुरस्कार 2023 कोणाला मिळाला - महेंद्र कुमार मिश्रा

  16. ‌ जी एस एम ए गव्हर्मेंट लीडरशिप अवार्ड 2023 कोणी जिंकला -भारत दूरसंचार क्षेत्र

  17. ‌ दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2023 मधील सर्वोत्कृष्ट चित्रपट अवार्ड कोणाला मिळाला. - कश्मीर फाइल्स

  18. ‌ बेस्ट एडवेंचर टुरिझम डेस्टिनेशन अवार्ड 2023 कोणाला मिळाला.- जम्मू कश्मीर

  19. ‌ प्रथम रोहिणी नय्यर पुरस्कार कोणी पटकाविला. - सेनीचेमी संगतम

  20. ‌ गोल्डन बुक पुरस्कार 2023 कोणी जिंकला.- राखी कपूर

  21. ‌ 30 वा एकलव्य पुरस्कार कोणाला मिळाला. -स्वाती सिंग

  22. ‌ अटल सन्मान पुरस्कार कोणाला मिळाला. -प्रभू चंद्र मिश्रा

  23. ‌ मिसेस वर्ल्ड 2022 कोण ठरली. -सरगम कौशल

  24. ‌ चंद्रकुमार नलगे यांना 2022 चा कोणता पुरस्कार मिळाला. -वि दा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार

  25. ‌ रवींद्रनाथ टागोर साहित्य पुरस्कार 2021 22 कोणाला प्रदान करण्यात आला.-  सुदीप सेन , शोभना कुमार

‌ आता आपण या हप्त्यातील काही क्रीडा घडामोडी बद्दल माहिती घेणार आहोत. current affair in this week, top current affair in this week. current affairs 2023.


  1. ‌ टाटा स्टील मास्टर्स 2023 विजेता कोण ठरला. -अनिश गिरी

  2. ‌ गल्फूड 2023 कोठे नियोजित आहे.- यु ए इ

  3. ‌ दक्षिण आफ्रिका t20 लीग 2023 चा विजेता कोण ठरला. -सन रायडर्स इस्टर्न कॅप

  4. ‌ थॉमस कप सर्वाधिक 14 वेळा कोणी जिंकला.-इंडोनेशिया

  5. ‌ थॉमस कप 2022 कोणी जिंकला.- भारत

  6. टेस्ट क्रिकेट रँकिंग 2023 मध्ये सर्वात प्रथम क्रमांकाचा बॉलर कोणता आहे.- आर अश्विन.


तर ह्या होत्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी, आम्ही आशा करतो की नक्कीच तुम्हाला याचा आगामी तलाठी भरती पोलीस भरती तसेच अन्य सरळ सेवा भरतीसाठी नक्कीच फायदा होणार आहे, तर मित्रांनो अशाच प्रकारच्या अपडेट करिता नक्कीच तुम्ही आमच्या ब्लॉगला भेट देत राहा ही आम्ही आशा बाळगतो,
सर्व वाचकांचे मनःपूर्वक आभार. team MPSC mentor Pune.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या