Current affairs august 2023 | महत्वाच्या चालू घडामोडी आगस्ट 2023 |
"नमस्कार, आपल्या घडामोडींच्या ब्लॉगमध्ये आपल स्वागत आहे! या वेगाने बदलणाऱ्या दुनियेत , नवीनतम घटना, ट्रेंड आणि घडामोडींची माहिती मिळवणे महत्त्वाचे आहे.
याकरिता आम्ही सर्वात महत्त्वाच्या समस्यांचा शोध घेत असताना आमच्या सोबत सामील व्हा, माहिती महत्वाची वाटल्यास तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा आणि
राजकारण असो, तंत्रज्ञान असो, विज्ञान असो किंवा संस्कृती असो, सर्व घडामोडीचा आढावा आम्ही घेत असतो . चला चालू घडामोडींच्या जगात डुबकी मारूया आणि महत्त्वाच्या गोष्टी एक्सप्लोर करूया."
- इन्फोसिसने कुणाची ब्रँड अँबेसिडर म्हणून नियुक्ती केली आहे - iga switek (पोलंड टेनिस खेळाडू)
- ‘नॅशनल स्मार्ट सिटी’ पुरस्कार जाहीर झाले आहे, 2022 मधील सर्वोत्तम शहर कोणते? - इंदोर
- ऑगस्ट 2023 मध्ये पीएम मोदींना कोणत्या देशाच्या सर्वोच्च सन्मानाने 'ग्रेट क्रॉस ऑफ ऑर्डर ऑफ ऑनर' ने सन्मानित करण्यात आले आहे? - ग्रीक
- कोणता दिवस राष्ट्रीय अवकाश दिवस म्हणून घोषित करण्यात आला - 23 ऑगस्ट
- नुकतेच "पिचसाइड: माय लाईफ इन इंडियन क्रिकेट" हे पुस्तक कोणी लिहिले आहे- अमृत माथूर
- कोणत्या राज्य सरकारने 1 लिटरपेक्षा कमी प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्यांवर बंदी घातली आहे - आसाम
- रिलायन्स डिजिटलने फॅशन स्टोअर चे लॉन्च कोणत्या नावाने केले आहे- yousta
- भारत आणि कोणत्या देशाने पहिला थेट पेपरलेस व्यवहार सुरू केला- सिंगापूर
- कुणाला CSR जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला आहे - शालू जिंदाल
- युनिसेफ च्या अहवालानुसार कोणता जो सर्वात शस्त्रास्त्र दूषित देशांपैकी एक आहे - अफगाणिस्तान
- हेरिटेज ट्री ऑफ गोवा हे पुस्तक कोणी लिहिले - पी एस श्रीधरन पिल्लई (गोव्याचे राज्यपाल)
- चांद्रयान 1 चंद्रावर उतरलेल्या ठिकाणाला काय नाव देण्यात आले - जवाहर पॉईंट
- मेरा बिल मेरा अधिकार योजनेत किती रोख बक्षीस दिले जाईल - 1 कोटी
- कोणत्या बँकेने upi इंटरऑपरेबल डिजिटल रुपे मोबाईल ऍप लॉन्च केले आहे - कॅनरा बँक
- कोणत्या देशाने ऑगस्ट 2023 मध्ये दृष्टिहीनांसाठी एक उपकरण विकसित केले - जर्मनी
- मोहजर-10 ड्रोनचे प्रक्षेपण करणारा देश कोणता - इराण
- कोणाची, टाटा कॅपिटलने ब्रँड एंबेसडर म्हणून नियुक्ती केली आहे - शुभमन गिल
- कोणत्या योजनेला ई-गव्हर्नन्स 2023 साठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे - स्वामीत्व योजना
- G20 संस्कृती कार्यगटाची चौथी बैठक कुठे झाली - वाराणसी
- युनेस्कोने देशातील जल व्यवस्थापन प्रणालीसाठी कोणते शहर निवडले आहे - ग्वाल्हेर
- जागतिक ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय कोण ठरला - नीरज चोप्रा (88.17 मी)
- कोणत्या देशात आयोजित केलेल्या Bright star 2023 सराव मध्ये भारताने प्रथमच भाग घेतला - इजिप्त
- राष्ट्रीय क्रीडा दिन केव्हा साजरा करण्यात येतो - 29 ऑगस्ट (मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनी)
- दुसऱ्यांदा झिम्बाब्वेच्या राष्ट्राध्यक्षपदी निवडून आले - इमर्सन मनोर्गोग्वा
- H S प्रणयने जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2023 मध्ये कोणते पदक जिंकले - कांस्य
- AIR गुणवत्ता पूर्व चेतावणी प्रणाली अवलंबणारे तिसरे भारतीय शहर कोणते बनले आहे - कोलकाता
- जयंत महापात्रा यांचे नुकतेच निधन झाले ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? - साहित्य (पद्मश्री पुरस्कार विजेते 2015)
- AUSINDEX 23 चे आयोजन भारत आणि कोणत्या देशादरम्यान करण्यात आले होते - ऑस्ट्रेलिया
- इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मंडीच्या गव्हर्नर मंडळाच्या अध्यक्षपदी कुणाची नियुक्ती करण्यात आली - कंवल जीत सिंग धिल्लन
- डच ग्रँड प्रिक्स 2023 चे विजेतेपद कोण आहे - max verstapen
मित्रांनो माहिती महत्वाची आहे, नक्कीच तुमच्या मित्राना शेयर करा , धन्यवाद
0 टिप्पण्या