l
Current affairs marathi questions 2023, चालू घडामोडी जुलै 2023 | Nokari Sandharbha EPaper
Current affairs marathi questions 2023, चालू घडामोडी जुलै 2023 | Nokari Sandharbha EPaper
Current affairs questions 2023 in marathi
Latest current affairs in marathi,Latest current affairs questions and answers,Current affairs marathi questions 2023
महाराष्ट्राचे लोक आयुक्त कोण आहेत - वी एम कानडे
नीती आयोगाचे उपाध्यक्ष सध्या कोण आहेत - सुमन बेरी
लडाख च्या लेफ्टनंट गव्हर्नर पदी कोणी शपथ घेतली - डॉ बि डी मिश्रा
राज्य लोकसेवा आयोगाचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत - किशोर राजे निंबाळकर
दूरदर्शन न्युज च्या महासंचालक पदी कोणाची नियुक्ती झाली - मयंक कुमार अग्रवाल
भारतीय अमेरिका घरेलू निती सल्लागारपती कोणाची निवड झाली- नीरा टंडन
बास्केटबॉल फेडरेशन ऑफ इंडियाच्या प्रमुख पदी कोणाची नियुक्ती झाली - जस्टिस बी कृष्णा भाट
कोल इंडियाच्या प्रमुख कोणाची नियुक्ती झाली - पोलावरापू मल्लिकार्जुन प्रसाद
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली - प्रशांत दामले
भारतीय नौदलाच्या उपप्रमुख पदी कोणाची निवड झाली - व्हॉइस एडमिरल एस जे सिंग
त्रिपुरा उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदी कोणाची नियुक्ती झाली - न्यायमूर्ती ए के सिंग
भारतीय स्पर्धा आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली - रवनीत कौर
महाराष्ट्राचे महाधिवक्ता सध्या कोण आहेत - वीरेंद्र सराफ
जागतिक बँकेच्या चौदावे अध्यक्ष कोण ठरले - अजय बंगा
97 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदी कोणाची निवड झाली - डॉक्टर रवींद्र शोभणे
श्री रमेश बैस महाराष्ट्राचे कितवे राज्यपाल आहेत - 20 वे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जल-धन अभियानाची सुरुवात कुठून केली - राजस्थान
अकरावे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन कोठे पार पडले - परभणी
सध्या भारतात किती वंदे भारत ट्रेन सुरू आहेत - 23
कोणत्या राज्य सरकारने अलीकडे कामगारांसाठी कामगार कल्याण मंडळ स्थापन केली - केरळ
मुख्यमंत्री लखपती योजना ही कोणत्या राज्यात सुरू केली - उत्तराखंड
अण्वस्त्रधारी देश म्हणून भारताला 2023 मध्ये किती वर्षे पूर्ण झाली - 25 वर्ष
देशातील पहिला आठ पदरी द्वारका द्रुतगती मार्ग कोणत्या दोन राज्यांना जोडतो - हरियाणा आणि दिल्ली
भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारकांनी बजावलेला भूमितीची माहिती देणारी बिल्पोबी भारत गॅलरी कोठे उभारली गेली आहे - कोलकत्ता
शाश्वत विकास उद्दिष्टांची प्रगती मोजणारे देशातील पहिले शहर कोणते बनले आहे - भोपाळ
नव्या संसद भवनात लोकसभा व राज्यसभेत किती सदस्यांच्या बैठकीची व्यवस्था करण्यात आली आहे. - लोकसभा 888 राज्यसभा 384
दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल पुरस्कार 2023 मधील फिल्म ऑफ द इयर अवॉर्ड कोणत्या चित्रपटात मिळाला - आर आर आर
श्रीमंत रेल्वे स्थानकात पहिला क्रमांकावर कोणत्या रेल्वे स्थानक आहे - दिल्ली
- हॉकी इंडिया ने भारतीय संघाच्या प्रशिक्षक पदी कोणाची नियुक्ती केली - क्रेक फुल्टन
- यंदाची जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा कोठे खेळण्यात येणार आहे - अस्थाना (कजाकिस्तान)
- तेजस्विन शंकर कोणत्या खेळाशी संबंधित आहे - उंच उडी
- t20 मध्ये सर्वाधिक हॅट्रिक कोणी काढल्या - रशीद खान
- महिला प्रीमियर लीग 2023 कोणी जिंकली - मुंबई इंडियन्स
- महिला विश्व कप बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2023 कोठे संपन्न झाली - नवी दिल्ली
- संतोषी ट्रॉफी 2023 कोणी जिंकली - कर्नाटक
0 टिप्पण्या