l about us

Recents in Beach

about us

Hello Friends, आपल mpscmentor वरती स्वागत आहे. माझ नाव पीयूष आहे. मी डिजिटल मार्केटिंग मध्ये ट्रेनिंग केलेली आहे. स्पर्धा परीक्षा कडे विशेष आकर्षन आहे. मी गेल्या 2 वर्षापासून या क्षेत्राशी जुळलेलो आहो. त्यामुळे थोड का होईना विदयार्थीना नक्कीच याचा फायदा होणार आहे. 

या ब्लॉग वरती तुम्हाला Current affairs,marathi gk question,Rojgar paper,marathigk अभ्यास साहित्य इत्यादिच्या संबंधित खूप दर्जेदार ज्ञान मिळेल. काही प्रश्न उद्भवल्यास तुम्ही mpscmentor99@gmail.com वरती mail करून विचारू शकता. 

धन्यवाद.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या