Current affairs marathi 2023 | February current affairs
Current affairs marathi 2023 | February current affairs
- महाराष्ट्र राज्य चालू घडामोडी Current affairs marathi 2023 | February current affairs
- महाराष्ट्राचे राज्य गीत म्हणून कोणत्या गीताची निवड करण्यात आली - जय जय महाराष्ट्र माझा
- महाराष्ट्र भूषण 2022 चा पुरस्कार कोणाला जाहीर झाला- अप्पासाहेब धर्माधिकारी
- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अरबी अकादमीचे उद्घाटन कोठे केले - मुंबई
- महाराष्ट्रातील नवव्या क्रमांकाची वंदे भारत ट्रेन कोणत्या दोन शहरांना जोडेल - मुंबई ते सोलापूर
- भारतातील पहिली एसी डबल डेकर इलेक्ट्रिक बस कोणत्या शहरात दाखल झाली - मुंबई
- महाराष्ट्रातील पहिल्या दिव्यांग उद्यानाची पायाभरणी कोणी केली - नितीन गडकरी यांनी नागपूर येथे
- मुंबईतील चर्चगेट रेल्वे स्टेशनला कोणाचे नाव देण्यात आले आहे - माजी भारतीय आरबीआय गव्हर्नर सीडी देशमुख
- राष्ट्रीय चालू घडामोडी
- भारताच्या राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी राष्ट्रीय महिला आयोगाच्या कितव्या स्थापना दिनाला संबोधित केले - 31 व्या
- भारतीय रेल्वे कधीपर्यंत देशातील आठ हेरिटेज मार्गावर हायड्रोजन आणि इलेक्ट्रिक ट्रेन सुरू करणार आहे - डिसेंबर 2023
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एरो इंडिया 2023 चे उद्घाटन कोणत्या शहरात केले - बेंगलुरु
- महर्षी दयानंद सरस्वती यांची कितवी जयंती पंतप्रधानांनी साजरी केली - 200 वी
- नमामि गंगे मिशन 2 यासाठी 2026 पर्यंत किती कोटीचा अर्थसंकल्पीय निधी मंजूर करण्यात आला - 22500 कोटी
- NCSM द्वारे कोणत्या ठिकाणी विज्ञान केंद्र आणि तारांगण बांधले जाणार आहे - कोटा राजस्थान
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रीय आदी महोत्सवाचे उद्घाटन कोणत्या ठिकाणी झाले - मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियम नवी दिल्ली
- UIDAI ने भारतात कोणती नवीन AI चाटबॉट लाँच केले - आधार मित्र
- कुणाच्या हस्ते फिजीमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे अनावरण झाले - परराष्ट्र मंत्री एस जयशंकर
- सीमा वरती गावांच्या सर्वांगीण विकासासाठी सरकारने कोणत्या योजनेला मान्यता दिली आहे - व्हायब्रंट व्हिलेज प्रोग्रॅम
- उत्तर भारतातील पहिला अणु प्रकल्प कोणत्या राज्यात बांधला जाणार आहे - हरियाणा
- वीज वितरण युटीलिटी चे आधुनिकरण करण्यासाठी ऊर्जा मंत्र्यांनी कोणते नेटवर्क लॉन्च केले - SADUN
- 22 व्या कायदा आयोगाची मुदत कधीपर्यंत वाढवण्यात आली - ऑगस्ट 2024
- प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेला किती वर्षे पूर्ण झाली - चार वर्ष
- बारीसु कन्नड डिम दिमावा, या महोत्सवाचे उद्घाटन कोणी केले - पंतप्रधान नरेंद्र मोदी
- अमित शहा यांनी कोणत्या ठिकाणी भारतातील पाचव्या नॅनो युरिया प्लांटची पायाभरणी केली - देवघर झारखंड
- पंतप्रधान मोदींनी कोणत्या शहरांमध्ये इंडिया एनर्जी वीक 2023 चे उद्घाटन केले - बेंगलोर
- केंद्र सरकारने पीएम कुसुम योजने ची मुदत कधीपर्यंत वाढवली - 2026
- भूपेंद्र यादव यांनी पाणथळ जमीन संवर्धनासाठी कोणती मोहीम सुरू केली - सेव वेटलँड्स
- G20 मोहिमेसाठी #DigitalSuraksha ही मोहीम कोणी सुरू केली - META
- कोल जनजाती महा कुंभ मेला कोणत्या राज्यात आयोजित केला- मध्य प्रदेश
- आंध्र प्रदेश ची नवीन राजधानी कोणती असेल - विशाखापटनम
- समग्र शिक्षा अभियान मोहीम कोणत्या राज्याने सुरु केली - उत्तर प्रदेश
- कोणत्या राज्याच्या सरकारने व्हिजन फॉर ऑल स्कूल आय हेल्थ प्रोग्राम सुरू केला - गोवा
- व्हाट्सअप फूड डिलिव्हरी सुविधा झूप कोणी सुरू केली - भारतीय रेल्वे
- कोणत्या राज्याच्या सरकारने पाम तेलाच्या लागवडीसाठी पतंजली फूड सोबत करार केला - नागालँड
- य यात्सो कोणत्या राज्यातील पहिले जैवविविधता वारसा स्थळ असेल - लदाख
- ग्रीन बॉंड लॉन्च करणारी पहिली नागरी संस्था कोणती - इंदोर
- कोणत्या संस्थेने बालमित्र या व्हाट्सअप चॅटबॉटचे अनावरण केले - दिल्ली बालहक्क संस्था
- कोणते राज्य पुढील दोन वर्षात ग्रीन हायड्रोजन हब तयार करणार आहे - केरळ
- भारतातील पहिले ग्लास इग्लू रेस्टॉरंट कुठे सुरू होणार आहे - गुलमर्ग ( जम्मू कश्मीर )
- फॅमिली आयडी एक कुटुंब एक ओळख हे पोर्टल कोणत्या राज्य सरकारने सुरू केले - उत्तर प्रदेश
- कोणत्या राज्यामध्ये प्रथमच लिथियमचा साठा सापडला - जम्मू कश्मीर
- देशातील सर्वात कडक कॉपी विरोधी कायदा कोणत्या राज्यामध्ये लागू झाला - उत्तराखंड
- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कोणत्या राज्याच्या पोलिसांना प्रेसिडेंट कलर प्रदान केला - हरियाणा
- कोणत्या राज्य सरकारने पहिला राज्यस्तरीय कोळंबी मेळा आयोजित केला - पंजाब
- खजुराहो नृत्य महोत्सव कोणत्या राज्यात आयोजित केला गेला - मध्य प्रदेश
- अरुणाचल प्रदेशमध्ये राजस्वदिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला - 20 फेब्रुवारी 2023
- भारतातील पहिला ॲग्री चॅटबॉट Ama krushAI कोणत्या राज्यात लॉन्च झाला - ओडिसा
- मॅनहोल्ससाफ करण्यासाठी रोबोटिक्स स्कॅव्हेंजरचा वापर करणारे पहिले राज्य कोणते - केरळ
- एलोरा अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सव 2023 कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला - महाराष्ट्र
- पर्यटन क्षेत्रात महिलांना सक्षम करण्यासाठी कोणत्या राज्याने UN वुमन सोबत करार केला - केरळ
- किनारी पर्यटनाला चालना देण्यासाठी देशातील पहिली मरीना योजना कोणत्या राज्याने आखली - कर्नाटक
- नॉर्थ ईस्ट च्या पहिल्या कॉम्प्रेस बायोगॅस प्लांट चे अनावरण कोणत्या राज्यामध्ये करण्यात आले - आसाम
- विधी कर्तव्यासाठी रोबोटिक हत्ती समाविष्ट करणारे भारतातील पहिले राज्य कोणते - केरळ
- आंतरराष्ट्रीय चालू घडामोडी
- युनेस्कोने युक्रेनच्या कोणत्या धोक्यात असलेल्या स्थळाला जागतिक वारसा स्थळात यादी दिली - ओडेसा
- ऊर्जा संरक्षण आणि अर्थव्यवस्थेसह त्रिपक्षीय सहकार्य उपक्रमाची स्थापना कोणत्या देशांमध्ये झाली - भारत फ्रान्स यूएई
- जगातील सर्वात तेजस्वी विद्यार्थ्यांच्या यादीत सर्वाधिक गुण कोणत्या विद्यार्थिनीने मिळवले - नताशा पेरियानगाम ( भारतीय अमेरिकन)
- कोणत्या देशामध्ये बर्ड फ्लूच्या प्रादुर्भावामुळे जवळपास 600 समुद्री सिंहांचा मृत्यू झाला आहे - पेरू
- आण्विक संयंत्रात चाचणीसाठी पहिले सुपर मॅग्नेट कोणी तयार केले - tokamark energy
- गुगलच्या AI-CHATBOT चे नाव काय आहे - बार्ड
- कोणत्या देशाने वीज संकटामुळे स्टेट ऑफ डिझास्टर घोषित केले - दक्षिण आफ्रिका
- बांगलादेशचे 22 वे राष्ट्रपती म्हणून कोण निवडून आले - मोहम्मद शहाबुद्दीन
- युनिफाईड पेमेंट इंटरफेस लाईट कोणी लॉन्च केले - Paytm payment Bank Limited
- कोणत्या सरकारने युरोपमध्ये प्रथमच मासिक पाळीची रजा देणारा कायदा संमत केला - स्पॅनिश सरकार
- केंद्र सरकारने कोणत्या दोन गटांना दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले - खलिस्तान टायगर फोर्स आणि जम्मू कश्मीर गजनवी फोर्स
- युरोपियन संसदेने कोणत्या वर्षीपासून गॅस आणि डिझेल कारच्या विक्रीवर बंदी घालण्याचा कायद्याला मंजुरी दिली आहे - 2035
- जातीभेदावर बंदी घालणारे अमेरिकेतील पहिले शहर कोणते ठरले आहे - सिएटल
- गुजरात मेरीटाईम क्लस्टर चे पहिले CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली - माधवेंद्र सिंग
- गृह गुप्तचर समितीवर कोणाचे नियुक्ती करण्यात आली - अमी बेरा
- महिंद्रा फायनान्स ने मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणाचे नियुक्ती केली - राउल रेबेलो
- youtube चे नवीन सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली - नील मोहन
- बाल हक्कांचा राष्ट्रीय दूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे - आयुष्यमान खुराना
- युनायटेड नेशन सोशल डेव्हलपमेंट कमिशन ने 62 व्या सत्राच्या अध्यक्षपदी कोणाची निवड केली आहे - रुचिरा कंबोज
- निती आयोगाचे नवीन सीईओ म्हणून कोणाची निवड करण्यात आली - बी व्ही आर सुब्रमण्यम
- आयटीआय लिमिटेडचे सीएमडी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली - राजेश राय
- भारताचे नवीन औषध नियंत्रक जनरल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली - राजीव रघुवंशी
- FICCI च्या सरचिटणीस म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली - शैलेश पाठक
- पेप्सी ने कोणाला ब्रँड अँबेसेडर म्हणून नियुक्त केले - रणवीर सिंग
- अर्थव्यवस्था चालू घडामोडी
- IMF ने पुढील आर्थिक वर्षात भारताचा विकास दर किती टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे - 6.1%
- रिझर्व बँकेचा डिजिटल पेमेंट इंडेक्स सप्टेंबर 2022 महिन्यात किती पर्यंत गेला - 377.46
- क्रॉस बॉर्डर यूपीआय पेमेंट सेवा कोणी सुरू केली - phonepe
- माहे फेब्रुवारी 2023 मध्ये रेपो रेट काय होता - 6.50%
- कोणत्या बँकेने लहान व्यवसाय आणि व्यापारी भागीदारांसाठी बीझखाता लॉन्च केला - Airtel payment बँक
- कोणत्या बँकेने हॅलो उज्जीवन हे भारतातील पहिले मोबाईल बँकिंग एप्लीकेशन लॉन्च केले आहे - उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक
- कोणत्या बँकेने इलेक्ट्रॉनिक बँक गॅरंटी योजना सुरू केली - इंडियन ओव्हरसीज बँक
- UPI वर क्रेडिट कार्ड सपोर्ट करणारे भारतातील पहिले अँप कोणते बनले - मोबिक्विक
- कोणत्या कंपनीने व्यावसायिक निर्मात्यांसाठी सेफायर रॅपिड्स प्रोसेसर लॉंच केले - इंटेल
- नुकताच कोणत्या प्रसिद्ध कंपनीने आपला लोगो अपडेट केला आहे - नोकिया
- शिखर परिषदा चालू घडामोडी
- 30 व्या राष्ट्रीय बाल विज्ञान काँग्रेसचे आयोजन कोठे करण्यात आले- अहमदाबाद
- 2023 ची पहिली युथ 20 स्थापना बैठक कोठे सुरू झाली - गुवाहाटी
- उत्तर प्रदेश ग्लोबल इन्वेस्टर समिट 2023 चे उद्घाटन कोणत्या शहरात झाले - लखनऊ
- वर्ल्ड गव्हर्मेंट समिट 2023 कोठे सुरू होणार आहे - दुबई
- भारताच्या राष्ट्रपतींनी कोठे दुसऱ्या भारतीय तांदूळ काँग्रेसचे उद्घाटन केले - कटक ओडिशा
- रिव्हर सिटीज अलायन्स "धारा" च्या सदस्यांची वार्षिक बैठक कोणत्या शहरात झाली. - पुणे
- बाराव्या जागतिक हिंदी परिषदेचे उद्घाटन कोठे झाले - फिजी
- जीएसटी परिषदेची 49 वी बैठक कोठे झाली - दिल्ली
- 18 व्या जागतिक सुरक्षा काँग्रेसची सुरुवात कोठे झाली - जयपुर
- जागतिक पुस्तक मेळा 2023 कुठे आयोजित केला - दिल्ली
- अहवाल व निर्देशांक चालू घडामोडी
- MBA रँकिंग 2023 मध्ये सर्वोच्च संस्था कोणती - IIM अहमदाबाद
- किती टक्के मान्यता रेटिंगसह पीएम मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते म्हणून उदयास आले - 78%
- कोणत्या कंपनीचे नाव फॉर्च्यून मासिकाच्या जगातील सर्वाधिक प्रशंसनीय कंपनीच्या यादीत समाविष्ट करण्यात आले आहे - TCS
- कोणता देश 2021 22 या वर्षात जागतिक दूध उत्पादनात 24% योगदान देऊन सर्वाधिक दूध उत्पादक देश बनला आहे - भारत
- जागतिक आनंद निर्देशांक 2023 नुसार भारताचे कितवे स्थान आहे - 126
- ग्लोबल क्वालिटी इन्फ्रास्ट्रक्चर इंडेक्स मध्ये भारताचा कितवा क्रमांक लागतो - पाचवा
- भारतातील सर्वाधिक प्रदूषण शहर म्हणून कोणत्या शहराने दिल्लीला मागे टाकले - मुंबई
- कोणत्या शहराच्या रहदारीने वाहन चालवण्याची जगातील दुसरे सर्वात हळू ठिकाण बनले आहे - बेंगलोर
- 2023 मध्ये क्रिप्टो चा अवलंब करण्यामध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे - सातवा
- आंतरराष्ट्रीय IP निर्देशांक मध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे - 42 वा
- विज्ञान आणि तंत्रज्ञान चालू घडामोडी
- कोणत्या कंपनीने AI तंत्रज्ञानाच्या सामर्थ्याने पृथ्वीच्या हवामानावर नवीन निष्कर्ष मिळवण्यासाठी NASA सोबत भागीदारी केली आहे - IBM
- कोणत्या संस्थेचे "ऑल इलेक्ट्रिक विमान X-57" उडाणासाठी सज्ज झाले - नासा
- सर्वाधिक नैसर्गिक उपग्रह असलेला ग्रह कोणता बनला आहे - गुरु
- निसार हा संयुक्त उपक्रम कोणत्या दोन संस्थेचा आहे - नासा आणि इस्रो
- ड्रोन साठी भारतातील पहिली वाहतूक व्यवस्थापन प्रणाली कोणत्या संस्थेने सुरू केली - स्काय एअर
- इसरो ने नवीन रॉकेट SSLV-D2 कोणत्या अंतराळात केंद्रातून प्रक्षेपित केले - सतीश धवन अंतराळ केंद्र श्रीहरीकोटा
- नासा ब्ल्यू ओरिजिनच्या न्यू ग्लेनवर कोणते मिशन प्रक्षेपित करणार आहे - मार्स मिशन
- जगातील पहिल्या क्लाऊडबिल्ड प्रात्यक्षिक उपग्रहाचे नाव काय आहे - JANUS -1
- कोणते इन्स्टिट्यूट हैदराबाद मध्ये संसर्गजन्य रोग आणि साथीच्या तयारीसाठी उत्कृष्ट केंद्र स्थापन करणार आहे - सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया
- डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम सॅटेलाईट लॉन्च वेहिकल मिशन 2023 कोणत्या राज्यातून प्रक्षेपित- तामिळनाडू
- WHO कोणत्या शहरांमध्ये mRNA लस हब स्थापन करणार - हैदराबाद
- भारतातील पहिले हायब्रीड रॉकेट कुठून प्रक्षेपित करण्यात आले - तमिळनाडूतील (चेंगलपट्टू )
- CHAT GPT पेक्षा तीन पट अधिक शक्तिशाली LLaMA मॉडेल कोणी लॉन्च केले - META
- पुरस्कार चालू घडामोडी
- माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना कोणत्या देशाने जीवनगौरव सन्मान प्रदान केला - युनायटेड किंग्डम
- कोणाला FIH अध्यक्ष पुरस्कार 2023 ने सन्मानित करण्यात आले - वी के पांडियन ( ओडिसा )
- तिसरा ग्रमी अवार्ड्स कोणी जिंकला - रिकी केज ( डिवाइन टाइट्स अल्बम )
- मातृभूमी बुक ऑफ द इयर पुरस्कार कोणाला मिळाला - डॉ. पेगी मोहन
- आत्मा जीवनगौरव पुरस्कार कोणाला मिळाला - के एम मॅमेन
- 2023 चा राजा राम मोहन रॉय राष्ट्रीय पुरस्कार कोणत्या पत्रकाराला देण्यात आला - ए बी के प्रसाद
- कोणत्या संस्थेच्या विद्यार्थ्यांना इजिप्त च्या राष्ट्रपतींच्या हस्ते ग्लोबल बेस्ट M GOV पुरस्काराने सन्मानित करण्यात आले- आयआयटी इंदूर
- कोणाला समुद्रशिलासाठी केरळचा अकबर कक्कट्टील पुरस्कार मिळाला - सुभाष चंद्रन
- उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कार किती कलाकारांना प्रदान करण्यात आला- 102
- कोणत्या जिल्ह्याने सर्वोत्कृष्ट जिल्हा पंचायतीसाठी 2021 22 ची स्वराज्य ट्रॉफी जिंकली - कोल्लम
- नॅशनल जिओग्राफी चा पिक्चर्स ऑफ द इयर कोणी जिंकला- कार्तिक सुब्रमण्यम
- दादासाहेब फाळके पुरस्कार 2023 :
- सर्वोत्कृष्ट चित्रपट : कश्मीर फाइल्स
- फिल्म ऑफ द इयर : RRR
- सर्वोत्तम अभिनेता: रणबीर कपूर
- सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : आलिया भट्ट
- 2023 चा ज्ञानप्पाना पुरस्कार कोणाला मिळाला - कवी वी मधुसूदन नायर
- संसद रत्न पुरस्कार 2023 साठी किती संसद सदस्यांना नामांकित करण्यात आले - 13
- ढाका येथे कुणाला आंतरराष्ट्रीय मातृभाषा पुरस्कार प्रदान करण्यात आला - डॉ. महेंद्र मिश्रा
- entrepreneur of the Year 2023 हा किताब कोणाला प्रदान करण्यात आला - Sajjan Jindal
- 2023 चा मार्कोनी पुरस्कार कोणाला मिळाला - संगणक शास्त्रज्ञ हरी बालकृष्णन
- क्रीडा चालू घडामोडी
- कोणता देश 2027 च्या आशियाई चषकाचे यजमानपद भूषवणार आहे - सौदी अरेबिया
- कोणत्या खेळाडूला इंटरनॅशनल टेस्टिंग एजन्सीने घेतलेल्या डोपिंग टेस्टमध्ये अयशस्वी झाल्यामुळे 21 महिन्यांची बंदी घालण्यात आली आहे - दीपा कर्माकरवर
- कोणत्या राज्याने राष्ट्रीय बीच सॉक्कर चॅम्पियनशिप जिंकली - केरळ
- नॅशनल आईस हॉकी चॅम्पियनशिप सलग तिसऱ्यांदा कोणी जिंकला - इंडो तिबेट बॉर्डर पोलीस
- ऑस्ट्रेलियाचा कोणता प्रसिद्ध खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला - एरोन पिंच
- नेपाळ क्रिकेट असोसिएशन ने कोणाला मुख्य प्रशिक्षक पदी नियुक्ती केली आहे - माजी भारतीय क्रिकेटपटू मॉन्टी देसाई
- केनिया लेडीज ओपन 2023 चे विजेतेपद कोणी पटकावले - भारतीय गोल्फर आदिती अशोक
- कसोटी मध्ये सर्वात जलद 450 बळी घेणारा भारतीय खेळाडू - रवींद्र चरण अश्विन
- सर्व तीन फॉरमॅटमध्ये शतकांचा विक्रम करणारा पहिला भारतीय कर्णधार - रोहित शर्मा
- फिफा क्लब विश्वचषक फायनल कोणी जिंकला - रियाल माद्रीड
- पाचव्या खेलो इंडिया युथ गेम्स 2022 मध्ये कोणत्या राज्याने अव्वल स्थान पटकावले - महाराष्ट्र
- रॉयल चॅलेंजर बंगलोर टीम मेंटॉर म्हणून कोण सामील झाल्या - सानिया मिर्झा
- आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 25000 धावा करणारा सहावा फलंदाज - विराट कोहली
- कसोटी सामन्यात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम - बेन स्टोक्स
- 2022 23 ची रणजी ट्रॉफी कोणी जिंकली - सौराष्ट्र
- कोणत्या देशाने सहाव्या महिला टी-ट्वेंटी विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले - ऑस्ट्रेलिया
- वरिष्ठ महिला राष्ट्रीय हॉकी चॅम्पियनशिप कोणत्या राज्याने जिंकली - मध्य प्रदेश
- सर्वोत्कृष्ट फिफा पुरुष 2022 पुरस्कार - लिओनेल मेस्सी
- संरक्षण चालू घडामोडी
- भारतीय तटरक्षक दलाने कितवा स्थापना दिवस साजरा केला- 47 वा
- उत्तर बंगालमध्ये त्रिशकरी प्रहार हा लष्करी सराव कोणी केला - भारतीय सैन्य
- भारताला iCET अंतर्गत critical technologies ऑफर कोणत्या देशाने केली- अमेरिका
- आशियातील सर्वात मोठे हेलिकॉप्टर निर्मितीचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले - तुमाकुरु कर्नाटक
- सौर उर्जेवर चालणाऱ्या ड्रोन चे नाव काय आहे - SURAJ
- तर्कश हा संयुक्त सराव कोणत्या दोन देशा दरम्यान केला जातो - भारत आणि अमेरिका
- धर्म गार्डन 2023 संयुक्त सराव कोणत्या दोन देशा दरम्यान - भारत आणि जपान
- लष्कराचे नवे उपप्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली - जनरल एमवी सुचिंद्र कुमार
- डस्टलिक हा संयुक्त लष्करी सराव कोणत्या दोन देशा दरम्यान केला जातो - भारत आणि उझबेकिस्तान
- crpf ने आपला वार्षिक स्थापना दिवस कोणत्या राज्यात साजरा केला- छत्तीसगड ( बस्तर जिल्हा )
- निधन चालू घडामोडी
- माजी कायदामंत्री - शांती भूषण यांचे वयाच्या 97 व्या वर्षी निधन
- प्रख्यात लेखक केवी तिरुमलेश यांचे हैदराबाद येथे 82 व्या वर्षी निधन
- दिग्गत तेलगू चित्रपट निर्माते के विश्वनाथ यांचे 92 व्या वर्षी निधन
- पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशरफ यांचे वयाच्या 79 व्या वर्षी दुबईत निधन
- पद्मभूषण पुरस्कार विजेते आणि प्रसिद्ध गायिका वाणी जयराम यांचे निधन
- प्रख्यात भारतीय चित्रकार ललिता लाजमी यांचे निधन
- भारतीय फुटबॉलपटू तुलसीदास बलराम यांचे 86 व्या वर्षी निधन
- प्रसिद्ध यक्षगाण गायक आणि पटकथा लेखक बालिपा नारायण भागवत यांचे वयाच्या 85 व्या वर्षी निधन
- गुजरातचे माजी राज्यपाल ओ पी कोहली यांचे 87 व्या वर्षी निधन
- तेलगू अभिनेते आणि राजकारणी नंदामोरी तारका रत्न यांचे वयाच्या 39 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
- शासकीय नृत्यातील दिग्गज कनक रेळे यांचे निधन
- महत्त्वाचे दिवस फेब्रुवारी 2023
- 2 फेब्रुवारी जागतिक पाणथळ दिवस
- 4 फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिवस
- 4 फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिन
- 6 फेब्रुवारी इंटरनॅशनल डे ऑफ झिरो टॉलरन्स फॉर फिमेल जेनेटिकल म्युटीलेशन
- 10 फेब्रुवारी जागतिक कडधान्य दिवस
- 10 फेब्रुवारी राष्ट्रीय जंतनाशक दिन
- 13 फेब्रुवारी जागतिक रेडिओ दिवस
- 13 फेब्रुवारी सरोजिनी नायडू यांची जयंती
- 13 ते 17 फेब्रुवारी 2023 - रिझर्व बँकेचा आर्थिक साक्षरता सप्ताह
- 15 फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय बाल कर्करोग दिन
- 20 फेब्रुवारी जागतिक सामाजिक न्याय दिन
- 21 फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन
- 22 फेब्रुवारी जागतिक स्काऊट दिवस
- 24 फेब्रुवारी केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस
- 27 फेब्रुवारी जागतिक NGO दिन
- 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन
0 टिप्पण्या