साप्ताहिक स्पर्धात्मक bulletin | संपूर्ण स्पर्धा परीक्षाभिमुख अतिसंभाव्य वनलायनार
Current affairs marathi 2023 | june last week current affairs in marathi
नुकतेच महाराष्ट्र सरकारने 75000 पदभरतीची घोषणा केलेली आहे, त्या करीत चालू घडामोडी हा महत्वाचा मुद्दा आहे याकरिता तुम्हाला "current affairs in marathi" उपलब्ध करून देत आहोत तुम्हाला नक्कीच याचा फायदा होणार आहे.
नुकताच गांधी शांतता पुरस्कार कोणाला मिळाला आहे - गीता प्रेस गोरखपुर
महाराष्ट्रातील किती परिचारिकांना फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार मिळाला - तीन परिचारिका सुजाता पीटर ( पालघर), पुष्पा श्रावण पोडे ( चंद्रपूर ), अमिता देवरानी ( पुणे).
भारताची गुप्तचर संस्था रिसर्च अँड ॲनालिसिस विंग चे नवीन प्रमुख अधिकारी कोण बनले आहे - रवी सिन्हा
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक जेंडर गॅप रिपोर्टनुसार 2023 मध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे - 127 वा
केंद्रातील सामाजिक न्याय व सक्षमीकरण कॅबिनेट मंत्री कोण आहेत - डॉ. वीरेंद्र कुमार
बॉम्बे स्टॉक एक्सचेंज व्यवस्थापकीय संचालक आणि सीओपदी सध्या कोण आहेत - सुंदर रामन रामामूर्ति
महाराष्ट्र राज्याचे समाज कल्याण आयुक्त सध्या कोण आहेत - प्रशांत नारनवरे
भारतीय रिझर्व बँकेच्या डेप्युटी गव्हर्नर पदी 21 जून 2023 ला कोणाची नियुक्ती झाली - स्वामीनाथन जानकीराम
2023 यावर्षीचा राजश्री शाहू पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला - डॉ. अभय बंग व डॉ. राणी बंग
इन्फोसिसचे सहसंस्थापक नंदन निलकेणी यांनी कोणत्या आयआयटी ला 350 कोटी रुपये दान केले - आयआयटी बॉम्बे
देशातील नवनिर्मित 54 वे व्याघ्र प्रकल्प वीरांगणा दुर्गादेवी कोणत्या राज्यात बनणार आहे - मध्य प्रदेश
स्वच्छ भारत अभियान 2023 मध्ये महाराष्ट्रातील कोणता जिल्हा ऑडिओ प्लस गाव श्रेणीमध्ये तिसरा आलेला आहे - रत्नागिरी जिल्हा
जगातील सर्वोत्तम दहा शाळांमध्ये महाराष्ट्रातील किती शाळांची निवड झाली. 3 शाळा
सप्ताहातील आंतरराष्ट्रीय घडामोडी Current affairs marathi 2023
1. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पापुआ न्यू गिनी देशाचा कोणता सर्वोच्च पुरस्कार मिळाला - कंपेनियनऑफ द ऑर्डर ऑफ लोगोहू
2. 45 व्या मिस युनिव्हर्स सौंदर्य स्पर्धेत मिसेस युनिव्हर्स गोल्डन हार्ट पुरस्कार देऊन कोणाला सन्मानित केले. - डॉक्टर जानवी राने
3. पंतप्रधान नरेंद्र मोदी 21 ते 24 जून 2023 पर्यंत कोणत्या देशाच्या दौऱ्यावर होते. - अमेरिका
4. जी 20 च्या विदेश मंत्राच्या तिसऱ्या बैठकीचे अध्यक्ष पद कोणत्या देशाने भूषवले. - जपान
5. आंतरराष्ट्रीय योग दिन 21 जून 2023 ची थीम काय आहे - योगा फार वसुदैव कुटुंबकम
6 आंतरराष्ट्रीय योग दिवस 2022 ची थीम काय होती - मानवतेसाठी योगा
7. 2023 ला कितवा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. - 9 वा
8. भारतीय विमान वाहतूक कंपनी इंडिगो ने कोणत्या कंपनीला A 320 श्रेणीतील 500 विमानांचे ऑर्डर दिली.- एअरबस
9. पाकिस्तान देशातील सत्ताधारी मुस्लिम लीग नवाज गटाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली. - शहाबाज शरीफ
10. युनायटेड किंगडम च्या पाकिस्तानातील पुढील ब्रिटिश उच्चायुक्त म्हणून कोणाची निवड झाली. - जेन मेरीट
सप्ताहातील क्रीडा घडामोडी Current affairs marathi 2023
- कोणत्या भारतीय बॅडमिंटन जोडीने इंडोनेशिया ओपन 1000 बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद जिंकले आहे.- चिराग शेट्टी व सात्विक साईराज
- आशियाई चॅम्पियनशिप 2023 मध्ये तलवारबाज भवानी देवीने कोणते पदक जिंकले. - कांस्यपदक
- भारतात 2023 मध्ये सॅफ फुटबॉल स्पर्धा कोठे होणार आहे. - बेंगलुरु
- इंटर कॉन्टिनेन्टल कप फुटबॉल स्पर्धा 2023 चे विजेतेपद कोणत्या देशाने जिंकले. - भारत
- टेबल टेनिस असोसिएशनच्या पुरुष ऍथलेट ऑफ द इयर 2023 पुरस्कार प्राप्त करणारा पहिला भारतीय खेळाडू कोण ठरला. - मुदीत दानी
- 2023 च्या विम्बल्डनच्या बक्षिस रकमेत किती टक्क्यांनी वाढ करण्यात आली. - 11.2%
- विम्बल्डन 2023 मध्ये एकूण बक्षीस रक्कम किती असेल.- 4 कोटी 47 लाख पाउंड.
0 टिप्पण्या